Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भुसावळात शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार

परिसरात रात्री गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणी उशीरापर्यंत चौकशी सुरू होती

by Divya Jalgaon Team
November 9, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
भुसावळात पुन्हा गोळीबार, जुन्या वादातून झाडल्या गोळ्या

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे हॉस्पीटल परिसरात रात्री गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणी उशीरापर्यंत चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. भुसावळ शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत पोहचून परिसराची पाहणी केली.भुसावळात शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार.

शहर पोलीस स्टेशन हद्दीत संशयास्पद परिसराची झाडाझडती घेण्यात आली.तसेच भुसावळ शहरातील हॉस्पिटल व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये कुणी इसम उपचार घेण्यासाठी किंवा जखमी अवस्थेत आल्याबाबत तपासणी केली.

तसेच ज्या परिसरात गोळीबार झाल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकार्‍यांना मिळाली त्या परिसरात अधिकारी तीन तास कसून चौकशी केली.या दरम्यान पोलीस अधिकार्‍यांच्या हाती कुठलीही माहिती लागली नसल्याने शहरात गोळीबार झाला की अफवा आहे हे नेमके गुलदस्तात आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे घटनेचा तपास करीत आहेत.

Share post
Tags: Bhusawal NewsDivya Jalgaon NewsFireGunJalgaon crime newsJalgaon Marathi NewsJalgaon newsभुसावळात शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार
Previous Post

विद्यापीठाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Next Post

“आपला जिल्हा -आपले उपक्रम” डिजिटल बुकचे प्रकाशन

Next Post
"आपला जिल्हा -आपले उपक्रम'' डिजिटल बुकचे प्रकाशन

"आपला जिल्हा -आपले उपक्रम'' डिजिटल बुकचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group