Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील धानोरा शिवारात एका ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला

by Divya Jalgaon Team
February 3, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील अप रेल्वे लाईनवरील धानोरा शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

जळगाव शिरसोली अप रेल्वे लाईनवरील धानोरा शिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एस.बी. सनस (उप स्टेशन प्रबंधक, जळगव) यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

मयत तरुणाचे अंदाजे वय ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे समजते. २ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणातील मयत अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. रंगाने सावळा, अंगाने मध्यम असलेल्या या तरुणाची दाढी बारीक वाढलेली असून तो निर्वस्त्र स्वरुपात आढळून आला आहे. हा घातपात आहे की अपघात याबद्दल चर्चा सुरु आहे. धावत्या ट्रेनच्या धक्क्याने तो मयत झाला आहे की त्याला कुणी मयत व निर्वस्त्र अवस्थेत रेल्वे लाईनवर आणून टाकले याबाबत चर्चा सुरु आहे.

Share post
Previous Post

भारतीय जनता पार्टी जेष्ठ नागरिक आघाडीची बैठक संपन्न

Next Post

मी त्यांना विचारतो की, कुछ मिला क्या – संजय राऊत यांची प्रतिक्रीया

Next Post
महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले

मी त्यांना विचारतो की, कुछ मिला क्या - संजय राऊत यांची प्रतिक्रीया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group