जळगाव, प्रतिनिधी । जेसीआय जळगाव डायमंड सिटी ही सामाजिक कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेची वर्ष जळगांव शहरांची वर्ष २०२२ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली .
जेसीआय जळगाव डायमंड सिटी कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ महाराष्ट्र डायरेक्टर व पदग्रहण अधिकारी जेसी जिनल जैन यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती बैंके चे माजी संचालक जेसी डॉ सुरेश पाटील,माजी सभापति चोपड़ा मार्केट कमेटी नारायण पाटील,शामकांत पाटील,किशोर दुसाने, जेसी निलेश झोपे,जेसी स्मिता गाजरे हे प्रोजेक्ट चेयरमैन चित्रलेखा मालपाणी व्यासपीठावर उपस्थित होते.जेसीआय जळगाव डायमंड सिटी चे नुतन अध्यक्ष म्हणून विशाल शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष जेसी सुशील अग्रवाल यांनी वर्ष 2022 चा पदभार गैवेल व जेसीआय चे मानचिन्ह देऊन नुतन अध्यक्ष जेसी विशाल शर्मा यांचा सुपूर्द केला.सचिव पदी जेसी फिरोज शेख,सहसचिव जेसी ज्योती राणे, उपाध्यक्ष जेसी गोविंद पाटील, जेसी मनोज भालेराव, जेसी डॉ, गोविंद तापड़िया,जेसी किशोर पाटील,सदस्य जेसी महेंद्र पुरोहित, जेसी संजय व्यास,जेसी गौरव भोळे, जेसी कीर्ती तळेले, जेसी कमलेश अग्रवाल,डायरेक्टर जेसी चित्रलेखा मालपानी, जेसी मोनाली कुमावत,जेसी वैशाली कुळकर्णी,जेसी सुनिल दाभाडे, जेसी चंदन पाटील, जेसी पंकज दायमा ,जेसी माधुरी कुळकर्णी, जास्मिन गाजरे,जेसी पियुष गुजराथी, जेसी मधुर झंवर,जेसी अजमल शाह, जेसी सोनल कपोते यांची निवड करण्यात आली.