Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

by Divya Jalgaon Team
January 29, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ, नऊ जणांवर गुन्हा

जळगाव, प्रतिनिधी । लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना रामेश्वर कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेचा लग्नात हुंडा दिला नाही म्हणून मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या पुनम कल्पेश घरटे यांचा विवाह नाशिक येथील कल्पेश सुभाष घरटे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विवाहितेला लग्ना हुंडा व मानपान दिला नाही पती कल्पेश घरटे याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासरे, सासु, जेठ आणि जेठाणी यांनी लग्नात वस्तू आणल्या नाही म्हणून शिवीगाळ करणे आणि विवाहितेच्या आईला शिवागाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत विवाहिता पूनम घरटे यांनी यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता पती कल्पेश सुभाष घरटे, सासरे सुभाष हरी घरटे, सासु रत्ना सुभाष घरटे, जेठ निलेश सुभाष घरटे, जेठाणी हर्षदा निलेश घरटे सर्व रा. नाशिक यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ जानेवारी २०२२

Next Post

नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम एक्स्प्रेसला मोठी आग

Next Post
नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम एक्स्प्रेसला मोठी आग

नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम एक्स्प्रेसला मोठी आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group