Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने कासोदा पोलिसांच्या ताब्यात

by Divya Jalgaon Team
January 27, 2022
in जळगाव
0
पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने कासोदा पोलिसांच्या ताब्यात

एरंडोल –  खोदकामात प्राचीन सोन्याच्या दागिण्यांसह शिक्के सापडल्याची चर्चा एरंडोल तालुक्यात व्हायरल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेलाही माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कासोद्यात धाव पुरातन सोन्याचे व चांदीचे शिक्के व दागिने मिळून 19 लाख 17 हजार 283 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कासोदा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रहिवाशी ताराबाई गणपती समदानी यांच्या जुन्या व पडक्या घराचे खोदकाम करण्याचे काम गावातील जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (32), ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (50), संजय उर्फ सतीश साहेबराव पाटील (35, सर्व रा. कासोदा, ता.एरंडोल) आणि राहुल राजू भील (24, रा. बोरगाव, ता. धरणगाव, ह.मु.कासोदा) यांना देण्यात आले होते. घराचे खोदकाम सुरू असतांना या चार जणांना खोदकाम करतांना चांदीचे शिक्के आणि सोन्याचे दागिने मिळून आले. हे चांदीचे शिक्के सन 1905 ते 1919 कालावधीतील असून सोन्याचे दागिने सुध्दा पुरातन काळातील असल्याने ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. त्यांची अंदाजित रक्कम 19 लाख 17 हजार 283 रूपये किंमतीचे असल्याचे ज्वेलरी दुकानदाराकडून समजते. हे सर्व दागिने व चांदीचे शिक्के कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share post
Tags: #kasoda news#kasoda police station#प्राचीन सोन्याच्या दागिण्यांसह शिक्केCrime news
Previous Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळा

Next Post

महत्त्वपूर्ण निर्णय : भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

Next Post
सर्वोच्च न्यायालयात

महत्त्वपूर्ण निर्णय : भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group