जळगाव – काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री बाबत प्रतिक्रिया दिली होती त्यावर संतप्त होऊन डॉ.हर्षल माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल केली त्यावर महाराज बाबत डॉ. माने यांनी सांगितले कि आपण ह.भ.प.आहात तरी वारकरी संप्रदायास साजेसे व्यक्ताव करावे.
राहिला प्रश्न राजकारणाचा हे पूर्ण जिल्हास ध्यात आहे आपण काय होतात. आपणास कोणी घडविले, आपणास कोणी मोठे केले ,ग्रामपंचायत इलेक्शन मधेपण पात्रता नसतांना पालकमंत्रीनी आपणास जिल्हा संघटक केले. त्यामुळे जिथे खाल्ले तिथे घाण करू नये बोलताना तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा जो पैदा करु शकतो तो संपवू पण शकतो त्यामुळे पैदा करणाऱ्यास विसरू नये. १२ दिवसात शिवसेनेच्या जीवावर खासदार झालेल्या व्यक्ती साठी आपण आपली शक्ती व्यर्थ घालू नये तसेच त्वरित माफी मागावी अन्यथा परिणाम वाइट होतील.