Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तोतया पोलिसांना जळगावात केली अटक

by Divya Jalgaon Team
January 16, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी – पोलिस असल्याची बतावणी करून शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत एका जणाच्या हातातील मोबाइल लांबवणाऱ्या दोन तोतया पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून चोरीचा मोबाइल हस्तगत केला.

पोलिस कर्मचारी असल्याची बतावणी करून जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका जणाच्या हातातून १० हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबवल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित शहरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने जहीर मोहम्मद नूर मोहम्मद (वय २८, रा. भिलपुरा चौक) व जुबेर खान वाहब खान (वय २१, रा. इस्लामपुरा) या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी अटक केली.

Share post
Tags: #तोतया पोलिस#स्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १६ जानेवारी २०२२

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १७ जानेवारी २०२२

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १७ जानेवारी २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group