Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : माजी मंत्री खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

by Divya Jalgaon Team
December 27, 2021
in जळगाव
0
Breaking : माजी मंत्री खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर आज रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दगडफेक केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दगडफेक झाली त्यावेळी त्यांच्या कारमध्ये त्या स्वतः होत्या, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत पोलिस अधिक माहिती घेत असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे. रोहिणी खडसे- खेवलकर या चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी येथील त्यांच्या घरी परतत होत्या. त्याचवेळी मुक्ताईनगर सूतगिरणी जवळ अज्ञात इसमांनी समोर येत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांची फॉर्च्युनर कार (एम एच १९ सीसी १९१९) याचा पुढील बाजूने काच फुटला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अँड. रोहिणी खडसे या प्रचंड घाबरलेल्या असून कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आहे.

Share post
Previous Post

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील ५०० कोरोना योद्धा सहभागी होणार

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २८ डिसेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २८ डिसेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group