Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

by Divya Jalgaon Team
December 12, 2021
in राजकीय, राज्य
0
‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, प्रतिनिधी । गेल्या २० वर्षांपासून जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचे सचिव संजय चव्हाण हे पार्टीचे विचार, तत्व, संकल्पना व कार्य तसेच पार्टीचे अध्यक्ष ना.शरद पवार यांचे कर्तृत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने ‘साहेब’ या दिनदर्शिकेचे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशन करीत असतात.

यंदा या दिनदर्शिकेचे २१ वे वर्ष होते. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर्षी वयाची ८१ वर्षे पूर्ण केली. पुणे येथेएका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तामामा भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संजय चव्हाण यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील राजेश वानखेडे, विजय चौधरी, ‌सोपान पाटील आदी उपस्थित होते.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १२ डिसेंबर २०२१

Next Post

अटल करंडक एकांकिका स्पर्धा जल्लोषात साजरी

Next Post
अटल करंडक एकांकिका स्पर्धा जल्लोषात साजरी

अटल करंडक एकांकिका स्पर्धा जल्लोषात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group