Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे बाबासाहेबांना अभिवादन व बैठक उत्साहात संपन्न

by Divya Jalgaon Team
December 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे बाबासाहेबांना अभिवादन व बैठक उत्साहात संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .

बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले .

शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे 100 गरजू व विधवा महिलांना साड्या वाटप , फुटपाथवरील 100 निराधार गोरगरीबांना ब्लँकेट वाटप , 500 होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप , 50 होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप , शहरात विविध ठिकाणी शाखांचे उदघाटन , शाखांचे नियोजन , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सद्स्यता नोंदणी अभियान , आरोग्य शिबिर , नेत्र तपासणी शिबिर , वृक्षारोपण अभियान , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे फळवाटप आदि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे . तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात सकाळी 10 वाजुन 10 मिनिटांनी केक कापुन आणि 11 ते 2 यावेळेत स्क्रिनवर शरदचंद्र पवार साहेब व पक्षातील विविध नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील . अशा प्रकारे शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .
बैठकीत जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटिल , वाल्मिक पाटिल , अश्विनी देशमुख , वाय एस महाजन सर , अशोक पाटिल , मजहर पठाण , अरविंद मानकरी , प्रतिभा शिरसाठ , अमोल कोल्हे , डॉ. रिजवान खाटिक , किरण राजपूत , रमेश बाऱ्हे , दिलीप माहेश्वरी , सुशील शिंदे , जितेंद्र बागरे , सुदाम पाटिल ,विशाल देशमुख , नईम खाटिक , अकिल पटेल , जितेंद्र चांगरे , मनीषा चव्हाण , राहुल टोके, जयेश पाटिल , रहीम तडवी , दिपीका भामरे व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .

Share post
Previous Post

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या शहराच्या किंमती

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव महानगर तर्फे बाबासाहेबांना अभिवादन व बैठक उत्साहात संपन्न

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे बाबासाहेबांना अभिवादन व बैठक उत्साहात संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव महानगर तर्फे बाबासाहेबांना अभिवादन व बैठक उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group