Friday, March 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोरा तालुक्यात दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार

by Divya Jalgaon Team
December 1, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
पाचोरा तालुक्यात दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन जण जागीच ठार झाले आहे. याप्रकरणी जखमींना पाचोरा रुग्णालयात दाखल केले आहे.

या दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. नरेंद्र भगवान गव्हाळे (वय – २०), रा. चिंचपुरे ता. पाचोरा व जीवन संतोष कदम (वय – १७) रा. भोजे ता.पाचोरा या तरुणांच्या नावांचा समावेश असून इतर दोन जखमी जखमी तरुण बबन तडवी (वय – २५) व जब्बार तडवी (वय – ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ते पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघात झालेल्या दोन्ही दुचाकींचे क्रमांक एम. एच. १९ डी. ए. ०३६१ व एम. एच. १९ – १४३६ असे असून अपघाताचे वृत्त कळताच १०२ रुग्णवाहिका चालक बाजीराव गीते यांनी चौघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकक डॉ. अमित साळुंखे यांनी दोघांना मृत घोषित केले आहे. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे परेश पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती. तर अपघातस्थळी पिंपळगाव पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत रुग्णवाहिका बोलावत जखमींना पाचोरा रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत केली.

Share post
Previous Post

रोटरी ईस्टचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वांसाठी आदर्श ठरणार- डिजी रमेश मेहर यांचे प्रतिपादन

Next Post

जायन्ट्स ग्रुप जळगाव तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न

Next Post
जायन्ट्स ग्रुप जळगाव तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न

जायन्ट्स ग्रुप जळगाव तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group