जळगाव – टॉवर चौकात अर्णव गोस्वामी अटक केल्याप्रकरणी जळगाव भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आले. यावेळी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सदस्य राजेंद्र घुगे-पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, गटनेते भगत बालानी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, उपाधाक्ष्य सुभाष सोनवणे, सुशील हासवाणी, राजेंद्र मराठे, चिटणीस राहुल वाघ, नीला चौधरी, ज्योती निभोरे, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर, महेश ठाकूर, अक्षय चौधरी, प्रकाश पंडित, नगरसेवक धीरज सोनवणे, किशोर बाविस्कर, जितेंद्र मराठे, गायत्री राणे, सरिता नेरकर, पार्वता भिल, मयूर कापसे,
महिला मोर्चा महानगर अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, युवामोर्चा आंनद सपकाळे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयेश भावसार, क्रीडा मोर्चा अध्यक्ष अरुण श्रीखंडे, रिक्षा युनियन मोर्चा अध्यक्ष प्रमोद वाणी, अपंग मोर्चा अध्यक्ष गणेश वाणी, जेष्ठ नागरिक अध्यक्ष माधवराव कुलकर्णी, मंडळाध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, केदार देशपांडे, अजित राणे, निलेश कुलकर्णी, संजय नारखेडे , बंटी नेरपगरे, कपिल पाटील, दीपक पाटील, अनिल जोशी,
संजय विसपुते, चंदू महाले, भाऊदास पवार, रामू पाटील, चंदू तायडे, अमित देशपांडे, सचिन बाविस्कर, गणेश महाजन, गौरव पाटील, भूषण जाधव, जयेश ठाकूर , महेश लाठी, राहुल मिस्तरी, पंकज सनसे, संगीता वाघुळदे, शोभा कुलकर्णी, पूजा चौधरी, रुकैया बी, वैशाली आदि पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.