Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रा. मयुर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

by Divya Jalgaon Team
November 19, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
प्रा. मयुर पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

जळगाव, प्रतिनिधी । चांदवड येथील श्री.एस.एन. जे. बी संस्थेचे आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्रा. मयुर पाटील यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची  पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

स्टडीज ऑन  वाइल्ड ग्रेन लेग्युम्स फ्रॉम वेस्टर्न घाट – नाशिक डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र, इंडिया या विषयावर  संशोधन प्रबंध सादर केला.त्यांना  एच पी टी आर्ट्स , आर वाय के सायन्स कॉलेज चे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय औटी यांचे मार्गदर्शन लाभले. मयुर पाटील हे  सुरेश दिगंबर पाटील प्राथमिक शिक्षक रा.गोरगावले बुद्रुक ता.चोपडा ह.मु.शिव  कॉलनी,जळगाव यांचे चिरंजीव असून सध्या नाशिकला स्थायिक आहेत. संस्थेचे प्राचार्य तसेच संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share post
Previous Post

डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात ३३८ ग्राहकांना वीजजोडणी

Next Post

वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

Next Post
वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group