Sunday, February 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी राऊत यांना निवेदन

by Divya Jalgaon Team
November 19, 2021
in जळगाव
0
कला पथकांच्या निवड सूचीतील कला पथकांचे जिल्हाधिकारी राऊत यांना निवेदन

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील कला पथकांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनातून आपल्या जिल्ह्यातील कलावंतांना कामे मिळावी यासाठी निवेदन दिले.

14 ऑक्टोबर च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यात दहा संस्थांची कलापथकांची निवड करण्यात आली पण अद्याप पर्यंत कार्यक्रम मिळाले नाही covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कलावंतांचे कामच बंद आहे त्यामुळे काही कला पथकांच्या कलाकारांवर उपासमारी व मोलमजुरी करण्याची वेळ आलेली आहे.

जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरीत कार्यक्रम देऊ असे कलावंतांना आश्वासनही दिले आहे आज जे कलावंत आपल्या उदरनिर्वाहासाठी कलेवर अवलंबून आहेत असे कलाकारांबद्दल मला सहानुभूती आहे असेही जिल्हाधिकारी साहेबांनी मत व्यक्त केले निवेदन देताना समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे विशाल जाधव तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे भूषण लाडवंजारी संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे दीपक पाटील, बबन जोगी, बापू जोगी, अशोक जोगी( शिवकालीन कला जोपासणारे गोंधळी )स्वप्नरंग बहुउद्देशीय संस्थेचे महेश राठी ,जयंत चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०२१

Next Post

डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात ३३८ ग्राहकांना वीजजोडणी

Next Post
डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात ३३८ ग्राहकांना वीजजोडणी

डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात ३३८ ग्राहकांना वीजजोडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group