Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावमध्ये 14 रोजी रॉयल शो चे भव्य दिव्य ऑडिशन

by Divya Jalgaon Team
November 13, 2021
in जळगाव
0
जळगावमध्ये 14 रोजी रॉयल शो चे भव्य दिव्य ऑडिशन

जळगाव, प्रतिनिधी । रॉयल शो चे भव्य दिव्य असे सौंदर्यवती मी खान्देशची आणि सम्राट मी खान्देशचा ऑडिशन रविवार दि.14 नोव्हेंबर ला जळगाव मध्ये आयोजित करण्यात आले आहे असे आयोजक नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मिस्टर.मिस.मिसेस असे या ऑडिशन चे स्वरुप आहे.जळगाव मध्ये प्रथमच खान्देशकरांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रॉयल ग्रुप ची असल्याची श्रद्धा अडकमोल यांनी सांगितले.खान्देश मध्ये  प्रथमच मराठमोळा लूक चे सादरीकरण केले जाईल.रॉयल ने खान्देश मधील महिला आणि युवतींना एक रॉयल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

या शो साठी सर्व जिल्ह्या मधील युवक आणि युवतींना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी यां शो मध्ये सहभागी व्हावे असे इंडिया स्टार गौरव पुरस्कार विजेती आरती बरसे आवाहन केले आहे.ज्यांना या शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 या नंबरवर संपर्क साधावा . रविवार दि.14 नोव्हेंबर ला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत ( ABS FITNESS CLUB )ए.बी.एस.फिटनेस क्लब खान्देश सेंटर जळगाव येथे या शो चे ऑडिशन घेतले जाईल.या शो चे परिक्षक म्हणून सौंदर्यवती विजेती निशा पवार,मानसी शर्मा,सुजल सोनवणे,अर्चना जाधव काम बघणार आहे.नितीन पाटील,मिसेस इंडिया विजेती  रश्मी सागने, युवाक्षी पाटील,आरती बरसे,कांचन पाटील,बट्टू चौधरी, अपूर्वा खरे,रोहन सकपाल,अण्णा सुरवाडे ,श्रद्धा अडकमोल,निशा शिंदे उपस्थित राहणार आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १३ नोव्हेंबर २०२१

Next Post

मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

Next Post
मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group