Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विवाहितेचा दहा लाखासाठी छळ, पतींसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा

by Divya Jalgaon Team
November 12, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
२० वर्षीय विवाहितेचा दोन लाखासाठी छळ, सुप्रिम कॉलनीतील घटना

चाळीसगाव, प्रतिनिधी । फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा १० लाखासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये सांगत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील शिंदी कॉलणी येथील सोनम विनय दुसाने (वय- ३०) या विवाहितेचा लग्न नाशिक येथील विनय प्रकाश दुसाने यांच्याशी झाला. मात्र सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असे सांगून पती व सासरच्या सदस्यांकडून तिला शारीरिक व मानसिक छळवणूक केली जात. या सगळ्या गोष्टींला कंटाळून सोनम हि आपल्या आईवडिलांकडे (शिंदी कॉलणी चाळीसगाव) येथे येऊन राहायला लागली. २५ जून २०१९ ते २६ सप्टेंबर २०२० या कालावधीत तिला अमानवी वागणूक दिली गेली.

शेवटी या मानसिक त्रासाला कवटाळून सोनम हिने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून पतीसह सासु- सासरे, दिर, मावस सासरे व मावस सासु यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोकॉ. किशोर सोनवणे हे करीत आहेत.

Share post
Previous Post

आजपासून इयत्ता बारावी परीक्षेचे प्रवेश अर्ज स्वीकारणार

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १३ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, १३ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group