Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात ३० वर्षीय तरुणाचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

by Divya Jalgaon Team
November 4, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले – सुनिल महाजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात ३० वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याने आज सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंप्राळा येथील तरूणाचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश भिवा सोनवणे (वय-३०) रा. कोळी वाडा, पिंप्राळा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मुकेश सोनवणे हा तरूण शेती काम करून उदरनिर्वाह राहतो. आईवडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा अश्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते पिंप्राळा शिवारातील शेतात ट्रक्टरने टिलर करत असतांना लोखंडी नागरात कचरा अडकला होता. कचरा काढण्यासाठी मुकेश खाली उतरला होता. कचरा काढतांना कचऱ्या असलेल्या सापाने त्यांच्य उजव्या हाताला दंश केला. त्यात त्यांना चक्कर येवून लागल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

आज गुरूवारी ४ नाव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता उचारादरम्यान मुकेश सोनवणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share post
Previous Post

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव

Next Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ५ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ५ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group