Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गोलाणी मार्केटमधील दुचाकी चोरी करणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड (व्हिडिओ)

त्याच्याकडून १० दुचाकी केल्या हस्तगत

by Divya Jalgaon Team
November 2, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
गोलाणी मार्केटमधील दुचाकी चोरी करणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । गोलाणी मार्केटमधील दुचाकी चोरीस गेलेल्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. व त्याच्याकडून १० दुचाकी हस्तगत केलेल्या आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरीच्या घटना समोर येत होत्या. याबाबत शहर पोलिस स्थानकात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याबाबत बाबत विशेष सूचना दिल्या होत्या. याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी डी.बी. पथक तयार करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकातील पथकाने सापळा रचून संशयित आरोपी इब्राहीम मुसा तांबोळी (वय-२६) रा. तोंडापूर ता.जामनेर जि.जळगाव याला मोठ्या शिताफीने शहरातील गोलाणी मार्केटमधून शहरातून अटक केली आहे. त्याने १५ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली असून १० मोटरसायकली काढून दिल्यात. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. भास्कर ठाकरे, पो.कॉ. पोलीस कॉन्स्टेबल, प्रणेश ठाकूर, पोहेकॉ विजय निकुंभ, पो.कॉ. उमेश भांडारकर, संतोष खवले, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, किशोर निकुंभ, तेजस मराठे योगेश इंधाटे यांनी कारवाई केली.

Share post
Previous Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group