Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सागर पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

by Divya Jalgaon Team
October 27, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
सागर पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जळगाव, प्रतिनिधी । येथील सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक सागर पाटील यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२०-२१ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिनाक्षी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश अमृतकर, संदीपा वाघ, विलाससिंग पाटील, बी. एच. खंडाळकर, सुमित पाटील, ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत. सागर पाटील सर हे शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर या आघाडीत महानगर सरचिटणीस तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या संघटनेत जळगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, २७ ऑक्टोबर २०२१

Next Post

महाराष्ट्र क्रिकेट संघात जळगावच्या जगदीश झोपे याची निवड

Next Post
महाराष्ट्र क्रिकेट संघात जळगावच्या जगदीश झोपे याची निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघात जळगावच्या जगदीश झोपे याची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group