Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने

by Divya Jalgaon Team
October 24, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

pani nal

जळगाव, प्रतिनिधी । शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुरच्या ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाघुर पंपिंगला होणारा वीज पुरवठा २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

जळगाव शहरात २५ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा २६ ऑक्टोबर रोजी होणार असून, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा अनुक्रमे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव शहर महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Share post
Previous Post

शहरातून एकाच दिवशी विविध ठिकाणावरून दोन दुचाक्यांची चोरी

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, २५ ऑक्टोबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, २५ ऑक्टोबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group