Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आद्य कवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

by Divya Jalgaon Team
October 22, 2021
in जळगाव
0
आद्य कवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

जळगाव, प्रतिनिधी । रामभक्त मित्र मंडळ दिनकर नगर जळगाव मंडळाच्यावतीने आद्य कवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेला हार घालून वाल्मिक जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी. सोनू भाऊ सोनवणे, भुषण बाविस्कर, विशाल सपकाळे, सागर सोनवणे, अक्षय शिंपी, चेतन बाविस्कर, विशाल ठाकूर, अतुल कोळी, भोला कोळी, हितेश सोनवणे निलेश बाविस्कर, शुभम , गोलु. आदी ची उपस्थिती होती.

Share post
Previous Post

३१ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

Next Post

हॉटेलमध्ये एकाने धमकी देऊन बियरची बाटली हिसकविली, गुन्हा दाखल

Next Post
हॉटेलमध्ये एकाने धमकी देऊन बियरची बाटली हिसकविली, गुन्हा दाखल

हॉटेलमध्ये एकाने धमकी देऊन बियरची बाटली हिसकविली, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group