Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगांव, वरणगांव, यावल महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती

by Divya Jalgaon Team
October 20, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
जळगांव, वरणगांव, यावल महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती

जळगांव – जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या. जळगांव या संस्थेच्या जळगांव, यावल, वरणगांव येथील वरीष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी विद्यापीठ परिशिष्ठ ४१५(३) प्रमाणे सहाय्यक प्राध्यापकांच्या दि.३०सप्टेंबर २०२१ पासून २ ऑक्टोबर पर्यंत व ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखती संस्थेचे अध्यक्ष गोकुळ पाटील, मानद सचिव निलेश भोईटे, प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, डॉ.बी.के. सोनवणे याच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या मुलाखतीसाठी एकुण १६६ उमेदवार उपस्थित होते त्यापैकी पात्रताधारक एकुण ४८ उमदेवारांना संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांच्या सहीने नियुक्ती आदेश देण्यात आलेले असून संबंधित सहाय्यक प्राध्यापक तासिका तत्वावर जळगांव, यावल व वरणगांव महाविद्यालयात रूजू करण्यात आले आहेत.

Share post
Tags: #nutan maratha college#teacher interview#teacher vacancyNilesh Bhoite
Previous Post

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करा – विभागीय आयुक्त

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २१ ऑक्टोबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, २१ ऑक्टोबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group