Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी जमील देशपांडे यांची निवड

by Divya Jalgaon Team
October 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
https://divyajalgaon.com/?p=17331

जळगाव प्रतिनिधी | ज्येष्ठ पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते जमील देशपांडे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे जमील देशपांडे हे मनसेत पहिल्यापासून सक्रीय आहेत. त्यांनी आधी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी देखील समर्थपणे पार पाडलेली आहे. तर जळगाव शहरासह जिल्ह्यात मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाची एक अतिशय परिणामकारक चळवळ सुरू केलेली आहे. दरम्यान, आज जमील देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी ठाकरे यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या अनुषंगाने आता देशपांडे यांच्यावर जळगाव शहर, जामनेर, मुक्ताईनगर आणि भुसावळ या मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

Share post
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

Next Post

भारत निर्माण करण्यासाठी पैगंबरांची शिकवण आचारात आणा – डॉ. ईक्राम खान (व्हिडिओ)

Next Post
भारत निर्माण करण्यासाठी पैगंबरांची शिकवण आचारात आणा - डॉ. ईक्राम खान (व्हिडिओ)

भारत निर्माण करण्यासाठी पैगंबरांची शिकवण आचारात आणा - डॉ. ईक्राम खान (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group