Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

२० वर्षीय विवाहितेचा दोन लाखासाठी छळ, सुप्रिम कॉलनीतील घटना

by Divya Jalgaon Team
October 19, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
२० वर्षीय विवाहितेचा दोन लाखासाठी छळ, सुप्रिम कॉलनीतील घटना

जळगाव, प्रतिनिधी । २० वर्षीय विवाहितेचा दोन लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुप्रीम कॉलनी येथील शमिना आसिफ खान (वय-२०) ह.मु. सबजेल पाठीमागे याचा विवाह शहरातील आसिफ खान रेहेमतुल्ला खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. पती आशिफ खान व त्यांच्या कुटुंबियांनी सुरूवातीला विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला.

दरम्यान आई – वडीलांची परिस्थीत गरीबीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करून शकत नसल्याचे विवाहितेने सांगितले. याचा राग येवून पती आशिफ खान याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे घरातील सासरे, जेठाणी, दिर यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती अशीफ खान, सासरे रेहेमतुल्ला खान, जेठाणी नमिरा मोहसिन खान, दिर बबलू रेहेमतुल्ला खान सर्व रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Share post
Previous Post

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी मुंबई पोलिसांनी जाळ्यात

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group