Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उसतोडीला जाणाऱ्या इसमाला जोरदार धडक, एक जागीच ठार

by Divya Jalgaon Team
October 18, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील नेरी येथील कामगार आपल्या ट्रॅक्टर सह जात असतांना ट्रॅक्टर वरुन मजुराचा खाली पडताच समोरुन येणाऱ्या वाहनाने चिरडले. यात एक जागीच ठार झाला.

पाचोरा तालुक्यातील नेरी येथील दोन ट्रॅक्टर कामगार आणि साहीत्य घेऊन मध्य प्रदेश येथील साखर कारखाना येथे उसतोडीला जात असताना बिल्दी धरण पुढे अचानक ट्रॅक्टर वरुन मयत लुकमानखा उस्मानखा शेख (५०) हा पडताच समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना दि. १७ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. घटनास्थळी नेरी येथील बंटी भोई सह छोटु पठाण हे पोहचल्यावर त्यांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना मदतीसाठी फोन करतात मदत मिळाली. ट्रॅक्टर चालवणारा मयताचा मुलगा बबलु शेख होता. अर्ध्या वरच प्रवास सोडून दोघी ट्रॅक्टर पाचोरा येथे आणण्यात आल असून मयताचे मृतदेह शवविच्छेदन साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. घटनेची माहिती मिळताच नेरी गावात शोककळा पसरली

Share post
Previous Post

दसरानिमित्त गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन संपन्न

Next Post

साईबाबा नागरीसह पत संस्थेची 18 वी सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post
साईबाबा नागरीसह पत संस्थेची 18 वी सर्वसाधारण सभा संपन्न

साईबाबा नागरीसह पत संस्थेची 18 वी सर्वसाधारण सभा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group