Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लखीमपूर हिंसाचार प्रकरण; चौकशीनंतर आरोपी आशिष मिश्राला अटक

by Divya Jalgaon Team
October 10, 2021
in राष्ट्रीय
0
लखीमपूर हिंसाचार प्रकरण; चौकशीनंतर आरोपी आशिष मिश्राला अटक

लखनऊ, वृत्तसंस्था । लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा याची एसआयटीच्या पथकाकडून सुमारे १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सहकार्य केले नाही, तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत असे अटकेनंतर पोलिसांनी सांगितले आहे. या हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशिष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची चौकशी केली.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १० ऑक्टोबर २०२१

Next Post

राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचे बनावट खोट्या सहीचे पत्र झाले व्हायरल

Next Post
राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचे बनावट खोट्या सहीचे पत्र झाले व्हायरल

राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचे बनावट खोट्या सहीचे पत्र झाले व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group