Friday, February 20, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दमदार स्टॉक्स निवडा शानदार नफा कमवा; आजची यादी घ्या लिहून

by Divya Jalgaon Team
October 5, 2021
in राज्य
0
दमदार स्टॉक्स निवडा शानदार नफा कमवा; आजची यादी घ्या लिहून

मुंबई, वृत्तसंस्था । शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Oil India, ICICI Bank, ONGC, Coal India, Raymond, FDC, RVNL, JSW Energy, Interglobe Aviation, Wipro Target, AFFLE INDIA, M&M FIN, UPL, JINDAL STAINLESS, SREE RAYALSEEMA, IG PETRO, ACTION CONSTRUCTION, PRICOL, RAMKRISHNA FORGINGS, SUPREME IND आणि JSL या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Oil India
Target Rs 250 SL Rs 236

Sell ICICI Bank FUT
Target Rs 690 SL RS 710

Buy ONGC 147.5 CE
Target Rs 10 SL RS 6

Buy Coal India
Target Rs 196 SL RS 186

Buy Raymond
Target Rs 465 SL RS 443

Buy FDC
Target Rs 450 अवधी 3 महिने

Buy RVNL
Target Rs 31.5 SL RS 29.5

Buy JSW Energy
Target Rs 392 SL RS 372

Sell Interglobe Aviation FUT
Target Rs 1960 SL RS 2040

Sell Wipro
Target FUT Rs 630 SL RS 650

Buy FDC
Target Rs 450 अवधी 3 महिने

BUY AFFLE INDIA
TARGET 6000 SL 5400

BUY M&M FIN
TARGET 195 SL 184

BUY UPL 700 PE
TARGET 39 SL 20

BUY JINDAL STAINLESS
TARGET 220 अवधी 12 महिने

BUY SREE RAYALSEEMA
TARGET 460 अवधी 3 महिने

BUY IG PETRO
TARGET 1200 अवधी 12-18 महिने

BUY ACTION CONSTRUCTION
TARGET 270 SL 262

BUY PRICOL
TARGET 112 SL 103.50

BUY RAMKRISHNA FORGINGS
TARGET 1170 SL 1092

BUY SUPREME IND
TARGET 2530 SL 2370

BUY JSL
TARGET 220 अवधी 12 महिने

Share post
Previous Post

व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर पुन्हा सुरू, कोटींचा फटका

Next Post

मी काय गायब नव्हतं, दोन दिवस फर्दापूरच्या रेस्ट हाऊसवर होतो – खडसे

Next Post
मी काय गायब नव्हतं, दोन दिवस फर्दापूरच्या रेस्ट हाऊसवर होतो - खडसे

मी काय गायब नव्हतं, दोन दिवस फर्दापूरच्या रेस्ट हाऊसवर होतो - खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group