Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील अयोध्या नगरजवळील कुंटणखान्यात एमआयडीसी पोलिसांचा छापा, तीन जणांवर गुन्हा

by Divya Jalgaon Team
October 1, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग द्वारे विविध योग वर्गांचे ऑनलाईन आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील आयोध्या नगर येथे असणाऱ्या कुंटणखाना एमआयडीसी पोलिसांनी 30 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिंठा चौकाजवळील एक भागात असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुटंनखान्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज गुरुवारी 30 सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता छापा मारला. या ठिकाणाहुन एक महिला व दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले. तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. अमोन आदिनाथ दारकुंडे (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी) असे अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील अजिंठा चौफुलीजवळील एक भागात एकाच्या घरात महिला भाड्याने राहत होती. महिलेने या घरात कुटंनखाना सुरू केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनिल सोनार, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, नीलेश पाटील, महेश महाले, रवींद्र मोतीराया यांच्या पथकाने आज गुरुवारी 30 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एक बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कुंटनखान्यात प्रवेश केला.

यावेळी तेथे तीन पिडीत महिला मिळुन आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तर अमोन आदिनाथ दारकुंडे (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी) यांच्यासह महिलेस ताब्यात घेऊन कारवाई केली. तीघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १ ऑक्टोबर २०२१

Next Post

जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण, तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
crime

जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्याला मारहाण, तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group