Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

by Divya Jalgaon Team
September 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बस स्टॅन्ड परिसरातून आज ५ पाच हजार रुपये किंमत असेलेला मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कृष्णराज हेमराज पाटील (वय-५२) रा. पाचोरा हे जळगावात एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतात. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात ते सात वाजेच्या दरम्यान पाचोरा येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले असता त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळून आला नाही. त्यांनी या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. फिरोज तडवी करीत आहे.

Share post
Previous Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी : जिल्हाधिकारी

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ३० सप्टेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ३० सप्टेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group