Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डिस्ट्रीक्ट वाईन असोशिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जिल्हाध्यक्षपदी अॅड.रोहन बाहेती, सचिवपदी पंकज जंगले तर कोषाध्यक्षपदी डॉ.मणिलाल चौधरी यांची निवड

by Divya Jalgaon Team
September 22, 2021
in आरोग्य, जळगाव
0
डिस्ट्रीक्ट वाईन असोशिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जळगाव (प्रतिनिधी) –  जिल्ह्यातील मद्यव्यावसायिकांच्या शुक्रवारी (दि.१७) रोजी झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीस जिल्हाभरातील १२५ अनुज्ञप्तीधारक किरकोळ मद्य व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदी अॅड. रोहन बाहेती, सचिवपदी पंकज जंगले, कोषाध्यक्षपदी डॉ.मणिलाल चौधरी, उपाध्यक्षपदी उदयदादा पवार, जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी राजेंद्रभाऊ चौधरी तर जळगाव शहर अध्यक्षपदी सतीश नारखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीला शंकरअप्पा मराठे (जामनेर), सुरेश मराठे (पाचोरा), प्रमोद भंगाळे (भुसावळ), भडगाव येथील श्री.महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत नूतन पदाधिकारी निवडीनंतर व्यवसायात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना कशा कराव्यात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन असणे का गरजेचे आहे यावर सुनिल भंगाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अॅड.सत्यजित पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यवसायातील अडचणी तर सोडवायच्या असतील, तर एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पंकज जंगले, मनीष बाहेती, ललित पाटील, नितीन पंजाबी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन मनीष बाहेती यांनी तर आभार प्रदर्शन पंकज जंगले यांनी केले.

Share post
Tags: #advt rohan baheti#dr. manilal choudhary#sachivpadi pankaj jangle#डिस्ट्रीक्ट वाईन असोशिएशनadhyaksh rajendra choudharysathish narkhedeupadhyaksh udaydada pawar
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ सप्टेंबर २०२१

Next Post

श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिराचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी वाढीव निधी मिळावा

Next Post
श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिराचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी वाढीव निधी मिळावा

श्री क्षेत्र कोथळी येथील मुक्ताई मंदिराचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी वाढीव निधी मिळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group