Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गावठी पिस्तूलासह दोन तरुणाला अटक

by Divya Jalgaon Team
September 16, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
गावठी पिस्तूलासह दोन तरुणाला अटक

जळगाव – बांभोरी येथे सागर देवीदास सोनवणे व भास्कर अशोक नन्नवरे हे दोन्ही तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत होते. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व ८ काडतूस जप्त करण्यात आले असून तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि बांभोरी येथील सागर सोनवणे व भास्कर नन्नवरे हे दोन्ही तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्याअनुसंगाने पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे अनिल जाधव, अशरफ शेख , दीपक कुमार शिंदे , विजय चौधरी यांनी बांभोरी येथे जाऊन आव्हाणे गावातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

सागर सोनवणे कडून पंचवीस हजार रुपये किमतीचे सिल्वर रंगाचा गावठी कट्टा व २ काडतूस जप्त करण्यात आले तर भास्कर नन्नवरे यांच्याकडून तीन हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे ६ काडतूस मिळून आले व त्यांची मोटार सायकल ही ताब्यात घेण्यात आले असून जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Share post
Tags: #Asraf shaikh#Bambhori crime news#chandrakant gavli#pravin munde#Taluka police station
Previous Post

महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

Next Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ सप्टेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १७ सप्टेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group