Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल येथील ३६ वर्षीय शिक्षकाची गळफास घेऊन केली आत्महत्या

by Divya Jalgaon Team
September 15, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाची आत्महत्या

Hand near the noose on black background. Suicide concept. Hanging because of work stress. Depression of burnout. Terrible life situation.

यावल प्रतिनिधी । शहरातील एका शिक्षकाने घराच्या राहत्या घरात छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

यावल शहरातील समर्थ नगर येथील राहणारे विशाल बाबुराव गवळी (वय-३६) हे गेल्या १२ वर्षांपासून यावल तालुक्यातील टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. दरम्यान काल मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पत्नी आई-वडील व मुलासह जेवण करून रात्री झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करायचे कारण नेमके कळू शकले नाही. हा प्रकार आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले.

पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता होता. त्यांचा मृतदेह उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी त्यांचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी यावल पोलिसांत लखीचंद पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे पेट्रोल – डिझेलचे दर जाणून घ्या

Next Post

भुसावळ कुंटणखान्यावर बाजारपेठ पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

Next Post
भुसावळ कुंटणखान्यावर बाजारपेठ पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

भुसावळ कुंटणखान्यावर बाजारपेठ पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group