Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लंपास

by Divya Jalgaon Team
September 7, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लंपास

जळगाव प्रतिनिधी । कचरा टाकण्यासाठी बाहेर आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोड्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने धूमस्टाईलने लंपास केल्याची घटना ६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील चैतन्य नगरातील भूपाळी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या प्रमिला बालकीसन सोमानी (वय-७२) आपल्या परिवारासह राहतात. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास घरातील पपईचे सालटे कचरा कुंडीत टाकण्यासाठी प्रमिला सोमानी ह्या अपार्टमेंच्या खाली आल्या. पपईचे सालटे टाकल्यानंतर त्या पुन्हा घराकडे जात असतांना मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली. महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघे दुचाकीवरून पसार झाले होते.

याप्रकरणी प्रमिला सोमानी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि महेंद्र वाघमारे करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ७ सप्टेंबर २०२१

Next Post

तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सतर्कतेचा इशारा

Next Post
तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सतर्कतेचा इशारा

तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group