Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हाध्यक्षपदी शाहीर विठ्ठल महाजन

by Divya Jalgaon Team
August 15, 2021
in जळगाव
0
भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जिल्हाध्यक्षपदी शाहीर विठ्ठल महाजन

पाचोरा, निलेश मराठे । भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्लीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शाहीर विठ्ठल महाजन यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष प्रितेश राठोड, राष्ट्रीय सचिव अभिषेक कुशवाह, प्रदेशाध्यक्ष विकी राजपूत यांच्या आदेशाने व जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सविता कुमावत यांच्या अनुमोदनाने नियुक्ती करण्यात आली आहे.

शाहीर विठ्ठल महाजन हे सर्व पाचोरा तालुक्यासाठी परिचित असे समाज सेवक असून त्यांचे आहिरणी पोवाडे प्रसिध्द आहेत . प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असून सामजिक क्षेत्रात तांचा नाव लौकीक आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १५ ऑगस्ट २०२१

Next Post

दिव्यांग व्यक्तींचे प्राथमिक तपासणी शिबिर संपन्न

Next Post
दिव्यांग व्यक्तींचे प्राथमिक तपासणी शिबिर संपन्न

दिव्यांग व्यक्तींचे प्राथमिक तपासणी शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group