Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : मुंबईत फोर्ट परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळला

by Divya Jalgaon Team
June 25, 2021
in राज्य
0
Breaking : मुंबईत फोर्ट परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळला

मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

Maharashtra: A portion of a building collapsed in the Fort area of Mumbai.

“At least 40 people have been rescued. No injuries reported so far. Rescue operation underway,” say Police pic.twitter.com/9V2dF7kEs0

— ANI (@ANI) June 25, 2021

यात आतापर्यंत ४० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही.

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील पाच मजली इमारतीचा आतील स्लॅब कोसळला आहे. यात काही जण अडकल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. सदर इमारत म्हाडाची असल्याचं सांगण्यात येत आहे. याठिकाणी इमारतीचं दुरूस्तीचं काम सुरू होतं आणि काही मजूर देखील इथंच राहत होते. इमारतीची आतील बाजूनं डागडुजी सुरू होती. त्याच ठिकाणी पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Share post
Previous Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा छापा

Next Post

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

Next Post
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group