Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले, एकाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
June 22, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ४७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून आज एक जणाचा उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे तसेच आज १४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-३, अमळनेर-२, चोपडा-४, पाचोरा-४, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-३, जामनेर-४, रावेर-४, पारोळा-५, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-२, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४७ रूग्ण आढळून आले आहे.

आज दिवसभरात पन्नासच्या आत आकडेवारी आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजवर एकुण १ लाख ४२ हजसा ०२९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार २४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार २१७ रूग्ण  विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Previous Post

जळगाव शहरातील गांधी मार्केटमधील चेंबर स्वच्छतेसह सांडपाणी केले प्रवाही

Next Post

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक, युवतींना संधी

Next Post
आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक, युवतींना संधी

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक, युवतींना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group