Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार

पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी

by Divya Jalgaon Team
May 28, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
शिवसेना हा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष - ना. गुलाबराव पाटील

जळगाव  – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार, दि. 29 मे, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शनिवार, दि. 29 मे रोजी सकाळी 8.00 वाजता मुक्ताईनगरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, उंचदा, शेमळदे व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. सकाळी 12.00 वाजता रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपुर व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 वाजता धरणगाव तालुक्यातील नियोजित कार्यक्रमाना उपस्थिती व सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Share post
Tags: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'कर्मव्यवस्था' पुस्तकाचे प्रकाशनमुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार
Previous Post

देशाच्या सहसचिवांनी केले जळगाव नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक

Next Post

गफ्फार मलिक अंत यात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघी मुलांची नावे वगळा : फारुक शेख ची मागणी

Next Post
गफ्फार मलिक अंत यात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघी मुलांची नावे वगळा : फारुक शेख ची मागणी

गफ्फार मलिक अंत यात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघी मुलांची नावे वगळा : फारुक शेख ची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group