जळगाव – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमाकांत बदल झाला आहे.
कार्यालयाचा नवीन दूरध्वनी क्रमांक 0257/2959790 असा आहे. झालेल्या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी असे डॉ. राजपाल म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी कळविले आहे.