Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात टायगर ग्रुपतर्फे रक्तदान शिबीर

by Divya Jalgaon Team
October 30, 2020
in जळगाव
0
jalgaon tiger news

जळगाव –  शहरातील गांधी उद्यानाजवळ टायगर ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना रक्ताची गरज भासत आहे. वाढदिवसाची मोठा गजावाजा न करता टायगर गृपतर्फे रक्तदान शिबीर गांधी उद्यानाजवळील विवेकानंद व्यायाम शाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी ६० रक्तदात्यांनी केले. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे.

यावेळी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, या कार्यासाठी टायगर ग्रुपचे कार्यकर्ते योगेश कोळी, गौरव उमप, सागर सपके, जितू निंबाळकर, सोपान मानकर, मनोज बाविस्कर, प्रणव शर्मा, कुणाल बारी, नंदलाल मराठे, अंकुश मराठे, राहुल उमप आदींचे सहकार्य लाभले. तर रेडप्लस रक्तपेढीचे भरत गायकवाड, अभिषेक शेटे, अमोल शेलार, विवेक महाजन आणि प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Share post
Tags: Blood DanateJalgaon newsTiger Groupजळगावात टायगर ग्रुपतर्फे रक्तदान शिबीर
Previous Post

जळगावात फ्लिपकार्ट पार्सल बॅगची चोरी

Next Post

अल्पवयीन मुलींच्या मारेकरांना फासावर लटकवा- एकलव्य संघटना

Next Post
Jalgaon pachora news

अल्पवयीन मुलींच्या मारेकरांना फासावर लटकवा- एकलव्य संघटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group