Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चिमुकल्या भगिनींनी केली कोरोनावर मात

by Divya Jalgaon Team
May 11, 2021
in आरोग्य, जळगाव
0
चिमुकल्या भगिनींनी केली कोरोनावर मात

जळगाव –  केशवस्मृती प्रतिष्ठानच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर येथे दि. २९ एप्रिल २०२१ रोजी बेटावद ता. जामनेर येथील कु. ह्रुदयी दिपक मोरे (वय ४ वर्ष) व कु. माही दिपक मोरे (वय ७ वर्ष) या भगिनींची कोविड तपासणी पॉझिटीव्ह आढळल्याने उपचारार्थ त्यांच्या आई सोबत दाखल झाल्या होत्या.

कोविड केअर सेंटरमध्ये संवेदनशील मनाने कार्यरत असलेले डॉक्टर, नर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांनी केलेल्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत दोघी चिमुकल्या त्यांची आई शितल दिपक मोरे यांच्यासोबत उपचार घेऊन सुखरूप घरी गेल्या. दररोज सकाळी योगा करतांना चिमुकल्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे मनोरंजन, बडबड गीते, धमाल गोष्टी सांगत. कोविड केअर सेंटर मध्ये कोणत्याही प्रकारचे मनावर दडपण न ठेवता चिमुकलीनी सर्वाची मने जिंकत आपलेसे करून घेतले. उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जातांना सर्वांना कोरोना विरुद्धच्या लढाईची नवी उमेद देत निरोप घेतला.

Share post
Tags: Divya Jalgaonकेशवस्मृती प्रतिष्ठानचिमुकल्या भगिनींनी केली कोरोनावर मातछत्रपती संभाजी राजे नाट्यगृह कोविड केअर सेंटर
Previous Post

जळगाव शहरातील जैन स्वाध्याय भवन येथे लसीकरणाला सुरुवात

Next Post

अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत

Next Post
अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत

अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group