Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहरात दोन ठिकाणी दुचाकी लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

by Divya Jalgaon Team
May 11, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून थोड्याच अंतराजवळील खेडीजवळ इंदिरा नगर व त्रिमूर्ती हॉटेलजवळील पिपल्स बॅंकेसमोरून दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरा नगर येथील प्रविण शालीक कोळी (वय-४२) रा. इंदीरा नगर खेडी. ता.जि.जळगाव यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच १९ सीडी ८३५४) पार्किंगला ९ मे रोजी रात्री १०.३० वाजता लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याचे १० मे रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आले. तर दुसऱ्या घटनेत पवन रमेश कोळी (वय-३०) रा. कुसुंबा साईराम चौक हे बँकेच्या कामानिमित्त ८ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जळगाव औरंगाबाद रोडवील जळगाव पिपल्स बँकेत दुचाकी (एम. एच १९ बीए ७०३८) ने आले.

पिपल्स बँकेच्या आवारातील मोकळ्याजागेत त्यांनी दुचाकी पार्किंगला लावली. १५ मिनीटात बँकेचे काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता जागेवर दुचाकी आढळून आली नाही. दोन्ही घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील आणि पोना. गणेश शिरसाळे करीत आहे.

Share post
Tags: अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हाशहरात दोन ठिकाणी दुचाकी लंपास
Previous Post

गृह विलगीकरणाचे शास्त्रोक्त नियम पाळावे, अन्यथा गंभीर होण्याचा धोका

Next Post

रमजान ईद साठी बाजार मध्ये विशेष सूट द्या ; मुस्लिम ईदगाह ट्रस्ट

Next Post
रमजान ईद साठी बाजार मध्ये विशेष सूट द्या ; मुस्लिम ईदगाह ट्रस्ट

रमजान ईद साठी बाजार मध्ये विशेष सूट द्या ; मुस्लिम ईदगाह ट्रस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group