Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गणेश कॉलनी परिसरात एकाचा मोबाइल लांबविला

by Divya Jalgaon Team
October 30, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
jalgaon news

जळगाव –  गणेश कॉलनी परिसरात रात्री शतपावली करत जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून दोन जणांना मोबाईल  हिसकावून दुचाकीने पळ काढल्याचा प्रकार  घडला. याप्रकरणी  जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागेश अन्नाप्पा खेडगी (वय-४०, रा. वासूदेव पार्क, १०० फुटी रोड, कोल्हे नगर) हे रोज रात्री शतपावली करण्यासाठी जातात. काल २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शहरातील गणेश कॉलनी परिसरातील महावीर क्लासेस व कन्या शाळेच्या दरम्यानच्या रोडवरून जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून त्यांच्या हातातील १३ हजार ९०० रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

नागेश खेडगी यांनी तत्काळ आरडाओरड केली. त्यावेळी महाविर क्लासेस जवळ असलेल्या एका तरूणाने चोरट्यांचा दुचाकीने पाठलाग केला. दरम्यान रोज गार्डनकडून मधल्यारस्त्याने ते पसार झाले होते. नागेश खेडगी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती सांगितले.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कल्याण कासार करीत आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonJalgaon Latest NewsMarathi News
Previous Post

जळगावात जून्या वादातून एकाला बेदम मारहाण

Next Post

धोंडखेड येथील शेतातून पानबुडी मोटारीची चोरी

Next Post
उमाळा येथे राजकीय वादातून दोन गटात तलवार हल्ला

धोंडखेड येथील शेतातून पानबुडी मोटारीची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group