Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

by Divya Jalgaon Team
April 28, 2021
in आरोग्य, मनोरंजन
0
दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती अल्लू अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना चाचणी अहवाल मिळाल्यानंतर आपण स्वत: ला घरीच क्वॉरंटाईन केल्याचे त्याने म्हटले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अल्लू अर्जुनने लिहिले आहे की, मी कोरोनाबाधित झालो, असून मी स्वत: ला घरी आयसोलेट केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही कोरोना चाचणी करून घ्यावी.

Hello everyone!
I have tested positive for Covid. I have isolated myself.
I request those who have come in contact with me to get tested.
I request all my well wishers and fans not to worry as I am doing fine . Stay home, stay safe . pic.twitter.com/CAiKD6LzzP

— Allu Arjun (@alluarjun) April 28, 2021

आपल्या चाहत्यांना स्वतःची काळजी घ्यावी आणि घरीच राहावे आणि लस घ्यावी, असे आवाहन अल्लु अर्जुनने केले आहे. अल्लू अर्जुनने आपल्या आरोग्याबद्दल लिहिले की, मला माझ्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगायचे आहे की त्यांनी घाबरू नये, मी पूर्णपणे स्वस्थ आहे.

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन त्याच्या ‘सीटी मार.’ गाण्यामुळे चर्चेत आहे. त्याचे हेच गाणे सलमान खानच्या राधे चित्रपटात वापरण्यात आले आहे. या हिट गाण्याबद्दल सलमाननेही अल्लू अर्जुनचे कौतुक केले आहे.

Share post
Tags: #South Actor#Test PositiveActorAlloo ArjunCovidदक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण
Previous Post

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस – आरोग्यमंत्री

Next Post

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास

Next Post
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group