Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा!, महापौरांनी केल्या सूचना

कामाची केली पाहणी

by Divya Jalgaon Team
April 27, 2021
in जळगाव, प्रशासन
0
रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा!, महापौरांनी केल्या सूचना

जळगाव, प्रतिनिधी – शहरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू असून कोणत्याही कामात मक्तेदाराने हलगर्जीपणा करू नये. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम चांगले करून घ्यावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

शहरात सुरू असलेल्या रस्ते डागडुजीच्या कामाची महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी पाहणी केली. महापौरांनी चित्रा चौक ते राजकमल चौक, ईच्छा देवी चौक ते पांडे डेअरी चौक आणि शिवाजी नगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

महापौरांनी सांगितले की, मक्तेदाराने काम करताना साहित्य चांगल्या दर्जाचे वापरावे, काम करताना योग्य गुणवत्ता राखावी, जेणेकरून रस्ते अधिक काळ चांगले राहतील. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून चांगले काम करून घावे अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाहणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Share post
Tags: Jalgaonmaha palikaMahapaurमहापौरांनी केल्या सूचनारस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा!
Previous Post

जळगावातील “शावैम” मध्ये अग्निशमन विभागाचे “मॉकड्रील” (व्हिडिओ)

Next Post

जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

Next Post
जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group