Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यास

करणार सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

by Divya Jalgaon Team
April 22, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0

जळगाव – जळगाव जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण असतील, अशा ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment Zone) म्हणून घोषित करण्याबाबत महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार निमावली जाहिर करण्यात आली आहे.

त्यानुसार जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण असतील. अशी ठिकाणे सुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment Zone) म्हणून घोषित करण्याबाबतच्या सुचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

Share post
Tags: corona related newsDivya Jalgaon Newsपाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्णसुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment Zone) म्हणून घोषित
Previous Post

बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या नियंत्रण कक्ष स्थापन

Next Post

जळगाव जिल्ह्यात 6 मेपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Next Post

जळगाव जिल्ह्यात 6 मेपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group