Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ११०४ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
April 20, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११०४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर १०५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आज जिल्ह्याभरात २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव १८१, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ १३२, अमळनेर ९३, चोपडा ७५, पाचोरा ४७, भडगाव ३७, धरणगाव ४१, यावल ४४, एरंडोल ४६, जामनेर ८३, रावेर ५५, पारोळा ४९, चाळीसगाव ६९, मुक्ताईनगर ४९, बोदवड ५१ आणि इतर जिल्हे १६ असे एकूण १ हजार १०४ रुग्ण आढळून आले आहे

जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १ लाख ११ हजार ५२८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९८ हजार ४२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर ११ हजार १३२ रुग्ण जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share post
Tags: #Corona Report२१ जणांचा मृत्यूJalgaonजिल्ह्यात आज ११०४ रूग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

Next Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, २१ एप्रिल २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, बुधवार, २१ एप्रिल २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group