Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भयंकर : जिल्ह्यात आज पुन्हा १२०१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
April 12, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा १२०१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून यात ११९५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तसेच आज जिल्ह्यात १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा बाराशेच्या पार अर्थात १२०१ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये ११९५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीत आणि बरे होणार्‍यांचे प्रमाण जवळपास समान असल्याचे दिसून आले आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात १६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-२१३; जळगाव ग्रामीण-३३; भुसावळ-१२४; अमळनेर-२२०; चोपडा-१०४; पाचोरा-६९; भडगाव-१५; धरणगाव-३६; यावल-६६; एरंडोल-८४; जामनेर-३३; रावेर-१२२; पारोळा-९; चाळीसगाव-४; मुक्ताईनगर-५६; बोदवड-९ आणि इतर जिल्ह्यांमधील ७ असे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात आता अमळनेर आणि रावेर तालुक्यांमध्ये संसर्ग वाढल्याचे आता दिसून येत आहे. तर याच्या जोडीला पाचोरा, मुक्ताईनग, एरंडोल आणि यावल तालुक्यांमध्येही रूग्ण संख्या तुलनेत वाढलेली आहे.

Share post
Tags: #Corona ReportJalgaonभयंकर : जिल्ह्यात आज पुन्हा १२०१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

जळगाव जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे आयसोलेशन बेड उपलब्ध करून घ्यावे

Next Post

महापौरांनी लोकसहभागातून स्मशानभूमीत तयार करून घेतले ७ ओटे (व्हिडिओ)

Next Post
महापौरांनी लोकसहभागातून स्मशानभूमीत तयार करून घेतले ७ ओटे (व्हिडिओ)

महापौरांनी लोकसहभागातून स्मशानभूमीत तयार करून घेतले ७ ओटे (व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group