Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बँक ऑफ बडोदामध्ये ५११ जागांसाठी भरती

by Divya Jalgaon Team
April 9, 2021
in राज्य
0
बँक ऑफ बडोदामध्ये ५११ जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदामध्ये विविध ५११ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबती माहिती बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून दिली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२१ पर्यंत आहे.

पदांची संख्या

बँक ऑफ बडोदाने एकूण आठ विविध पदांसाठी ५११ जागांची भरती प्रक्रिया राबवली आहे. यात सिनियर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ४०७ जागा, टेरिटरी हेड पदासाठी 44 जागा, ग्रुप हेड पदासाठी 06 जागा, प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट & रिसर्च) पदासाठी 01 जागा, हेड (ऑपरेशन्स & टेक्नोलॉजी) 01 जागा, IT फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर पदासाठी 01 जागा, अशा एकूण ५११ जागा भरल्या जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव

Bank of Baroda Recruitment 2021 नुसार या सर्व पदांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी उमेदवाराने मान्याप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या सर्व पदांसाठी कमीत कमी २ वर्षे ते जास्तीत जास्त १० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या उमेदवारांना वयाची अट २३ वर्षापासून ते जास्तीत जास्त ४५ वयो वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र प्रत्येक पदानुसार वयाची मर्यादा बदणारी आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

या पदांवर सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना ६०० रुपये तर एसटी, एससी, पीडब्यूडी वर्गात येणाऱ्या १०० रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.

अर्ज कसा कराल?

Bank of Baroda च्या अधिकृत वेबसाईट जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. या वेबसाईटची लिंक खालीलप्रमाणे:-

https://easiest.bobinside.com:8443/recruitment-wealthmanagement/

Share post
Tags: Bank Of BadodaJobMumbaiबँक ऑफ बडोदामध्ये ५११ जागांसाठी भरती
Previous Post

अवाजवी बील आकारणाऱ्या रुग्णालयांवर अंकुश ठेवावा!

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित

Next Post
जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची शनिवारी मुलाखत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group