Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापौरांच्या सुचनेनंतर शहर निर्जंतुक करण्यास सुरुवात!

by Divya Jalgaon Team
April 9, 2021
in जळगाव, प्रशासन
0
महापौरांच्या सुचनेनंतर शहर निर्जंतुक करण्यास सुरुवात!

जळगाव – शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात लवकरात लवकर निर्जंतुक करण्यासाठी फवारणी करण्याच्या सूचना महापौर सौ.जयश्री महाजन यांनी बैठकीत दिल्या होत्या. महापौरांच्या सुचनेनंतर प्रशासनाने लागलीच उपाययोजना सुरू केल्या असून शहरात निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे.

शहरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. महापौरांच्या सूचनेनुसार शुक्रवारी महापालिकेतर्फे शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले. अग्निशामन दलाच्या बंबांमधून सॅनिटायझर भरून याची ठिकठिकाणी फवारणी करण्यात आली. महापौर जयश्री महाजन यांनी दिवसभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

Share post
Tags: JalgaonJalgaon CitySanitiserमहापौरांच्या सुचनेनंतर शहर निर्जंतुक करण्यास सुरुवात!
Previous Post

जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू केलेल्यामध्ये काय सुरू पहा सविस्तर माहिती

Next Post

येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द

Next Post
येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द

येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group