Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन

by Divya Jalgaon Team
April 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

चाळीसगाव – भारतीय जनता पक्षाची ६ एप्रिल १९८० रोजी स्थापना झाली. आज भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त चाळीसगाव येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात स्व. पंडीत दीनदयाळ उपाध्याय, स्व. शामा प्रसाद मुखर्जी, भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी* यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पंचायत समितीच्या माजी सभापती स्मितल बोरसे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, माजी प.स. सदस्य रविंद्र चौधरी तरवाडेकर, माजी सरपंच रविआबा जामदेकर , संजयभाऊ चौधरी,शेषराव चव्हाण, बबडी शेख, अमीत सुराणा कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशी घोषणा देत जल्लोषात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने कोरोना योद्धा डॉ. राहुल देव वाघ यांचा सत्कार करण्यात आला.

Share post
Tags: BJP OfficeChalisgaonMarathi Newsचाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
Previous Post

जळगावात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन साजरा

Next Post

गृहमंत्रीपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

Next Post
Breaking : राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

गृहमंत्रीपदाचा पदभार घेताच दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group